ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाऊंडेशनचा...
ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन
सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम
14567 हा टोल फ्री क्रमांकजळगाव, दि. 30 - ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन...
नोंदणीकृत घरेलू कामगारांनी त्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत करण्याचे कामगार विभागाचे...
नोंदणीकृत घरेलू कामगारांनी त्यांची माहिती
ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत करण्याचे कामगार विभागाचे आवाहनजळगाव, दि. 30 - सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांचेमार्फत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे...
वेब मिडीया असोसिएशन ची पहिली बैठक संपन्न- विविध पदांसाठी झाल्यात नियुक्ती
वेब मिडीया असोसिएशन ची पहिली बैठक संपन्न- विविध पदांसाठी झाल्यात नियुक्तीआज जळगाव येथे आयोजित वेब मिडीया असोसिएशन'च्या जिल्हा कार्यकारिणी च्या बैठकीत डिजीटल मिडीया'मधील आॕनलाईन...
जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 85 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 85 हजार लाभार्थ्यांचे लसीकरणजळगाव, दि. 29 - जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै रोजी ऑनलाईन होणार तहसील कार्यालयात उपस्थित...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै रोजी ऑनलाईन होणार
तहसील कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांना दाखल करता येणार तक्रारजळगाव, दि. 28 - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या...
जळगाव येथे वेब मिडिया असोसिशन’ मुंबई’च्या विशेष बैठकीचे आयोजन
जळगाव येथे वेब मिडिया असोसिशन' मुंबई'च्या विशेष बैठकीचे आयोजनवेब मिडीया असोसिएशन मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणारे जळगाव जिल्ह्यातील सर्व संपादक व पत्रकार यांनी या...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादनजळगाव, दि. 26 - थोर कल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने...
जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध कृषि विकास अधिकारी वैभव...
जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध
कृषि विकास अधिकारी वैभव शिंदेजळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - खरीप हंगाम-2021 साठी जिल्ह्यात खते व बियाण्यांची उपलब्धता...
लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट दस्त...
लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील
नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट
दस्त नोंदणीसाठी शनिवारी कार्यालये राहणार सुरुजळगाव दि. 25 - माहे एप्रिल व मे, 2021 या महिन्यात...
कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ तातडीने द्यावा जिल्हाधिकारी...
कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना
बाल संगोपन योजनेचा लाभ तातडीने द्यावा
जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजळगाव, दि. 24 - कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा...