क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन
क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादनजळगाव, दि. 3 - क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी...
जिल्ह्यातील सहा तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांचे फलीत;सक्रीय रुग्णसंख्या आली...
जिल्ह्यातील सहा तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर
प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांचे फलीत;सक्रीय रुग्णसंख्या आली ७७ वरजळगाव, दि. 2 - जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे विविध...
जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहन
जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहनजळगाव, दि. 31 - राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यात आलेल्या...
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा
जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावाजळगाव, दि. 30 - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे...
पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30 जुलै ते 2...
पंडित दीनदयाल उपाध्याय
जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान आयोजनजळगाव, दि. 29 - जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30...
स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन
स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा
धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहनजळगाव, दि. 28 - बहुजन कल्याण विभागाच्या 6 सप्टेंबर, 2019 च्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील...
आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर
शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजनजळगाव, दि. 28 - राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, 30 जुलै,...
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात
कारगिल विजय दिवस साजराजळगाव, दि. 26 - जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत कारगिल...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार तहसील कार्यालयात उपस्थित...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार
तहसील कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांना दाखल करता येणार तक्रारजळगाव, दि. 26 - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या...
प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस देण्याचे...
प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस देण्याचे आवाहनजळगाव, दि. 23 - खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात...