श्री .गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 1 मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस उत्साहात साजरा
पाचोरा ,(प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से हायस्कूल येथे 1 मे 2023 महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरे करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी श्री गो.से. हायस्कूल चेअरमन खलील देशमुख. तांत्रिक विभाग चेअरमन. वासुदेव महाजन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला याप्रसंगी शाळेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.