शासकीय कामात अडथळा गुन्ह्यात हरिभाऊ तुकाराम पाटील यांची निर्दोष मुक्तता

शासकीय कामात अडथळा गुन्ह्यात हरिभाऊ तुकाराम पाटील यांची निर्दोष मुक्तता

 

श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील यांचेवर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून पूनगाव तलाठी गोपाळ लांजेवार याने 2017 मध्ये पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यातील सर्व कायदेशीर कामकाज पूर्ण झाल्यामुळे सदर गुन्ह्यातून श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली श्री.हरिभाऊ पाटील यांच्या तर्फे न्यायालयातील कामकाज ऍड.मा.श्री.शिरुडे साहेब जळगांव तसेच ऍड.मा.श्री.ललित एम. सुतार साहेब जळगांव (पाचोरा) यांनी मा.श्री.शिरुडे साहेबांच्या तंतोतंत मार्गदर्शनानुसार व्यवस्थित मुद्देसूद मांडणी न्यायालयात मांडून व्यवस्थित कामकाज केल्यामुळे श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील यांची शासकीय कामात अडथळा या गुन्ह्यातून निर्दोष सुटका करण्यात आली या गुन्ह्यासंदर्भात पाचोरा येथील सुप्रसिध्द ऍड.मा.श्री.प्रल्हाद बी.पाटील साहेब (वाघुलखेडेकर) यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याबद्दल ऍड.मा.श्री.शिरुडे साहेब, ऍड,मा.श्री.ललीत एम सुतार साहेब, ऍड.मा.श्री.प्रल्हाद बी.पाटील यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे*