सन्मान गुरुजनांचा सोहळा ऋणानुबंधाचा

सन्मान गुरुजनांचा सोहळा ऋणानुबंधाचा

 

दिनांक 2 एप्रिल 2023 वार रविवार रोजी माध्यमिक विद्यालय कळमडू येथे सन्मान गुरुजनांचा सोहळा ऋणानुबंधाचा हा कार्यक्रम माजी विद्यार्थी १९८९ पाचवी बॅच ते 1997 बारावी बॅच तर्फे उत्साहात संपन्न 27 वर्षानंतर व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाची संकल्पना राकेश नथू सोनवणे यांनी मांडली व जवळपास 88 विद्यार्थी ग्रुपला जोडले या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम सर्व माजी शिक्षकांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच विद्यमान शिक्षक व गावकरी यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला नंतर गावातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर येथे या कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन आप्पासो एपी जाधव विद्यमान मुख्याध्यापक माननीय राजेंद्र शिंपी सर माननीय डी एन सोनवणे सर माननीय वाकलकर सर माननीय बीबी जाधव सर या ज्येष्ठ माजी शिक्षकांकडून करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यात वामन नारायण वाघ भागीरथी पाटील विलास केदार राकेश नथू सोनवणे जयश्री साळुंखे इकबाल पिंजारी अनिल सोनवणे तसेच गावातील प्रतिनिधी म्हणून माननीय आबासाहेब वाकलकर व विद्यार्थी पाल्य प्रतिनिधी म्हणून तनुश्री शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर माजी शिक्षकांमधून व्ही बी पाटील सर एन एस बोरसे सर डी ए सूर्यवंशी सर बीबी जाधव सर पी एम बागुल सर ए झेड बागुल सर बी टी चौधरी सर पी पी पिंगळे सर डी के चव्हाण सर श्रीमती आशा राजपूत मॅडम विद्यमान मुख्याध्यापक राजेंद्र शिंपी सर व अध्यक्ष भाषणात माननीय आप्पासो एपी जाधव यांनी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक केले की त्यांनी 27 वर्षानंतर देखील आमची आठवण ठेवली व आपण असेच एकत्रितरीत्या समाज उपयोगी कार्य देखील केले पाहिजे अशी भावना व्यक्त केली तसेच गावकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन असे कार्यक्रम घडवून आणून गावासाठी समाज उपयोगी कार्य केले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठतेनुसार माजी शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यात सर्वप्रथम माननीय आप्पासो ए पी जाधव माननीय वाकलकर सर डी एन सोनवणे सर बीबी जाधव सर सूर्यवंशी सर एस बी चव्हाण सर र न वाघ सर माननीय डी के चव्हाण सर व्ही बी पाटील सर पी पी पिंगळे सर श्रीमती आशा राजपूत मॅडम श्री एस पी पाटील सर एस आर खाटीक सर एन एस बोरसे सर विद्यमान शिक्षकांचाही गौरव करण्यात आला त्यात ..श्री डी.टी. लांबोळे सर.. . प्रा जे.एस. निकम प्रा. डी जी पाटील .. कला शिक्षक श्री जी.पी. बोरसे .. श्री ए.ए तडवी सर .. श्री एस.के तडवी सर.. श्री पी.के मोरे… श्री एन के साळुंखे .. तसेच शिक्षकेतर कर्मचारी माजी भुता आबा सोनवणे गायकवाड आबा कैलास सोनवणे कचरू आबा सोनवणे देवराम आबा मोरे ललित पाटील यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी माझी विद्यार्थिनींमधून वंदना निकम ज्योत्स्ना सोनवणे वंदना सोनवणे सुनीता पाटील भागीरथी पाटील मंदाबाई पाटील प्रतिभा सोनवणे माया सोनवणे रंजना सोनवणे सुषमा सोनवणे सविता सोनवणे सुलोचना मोरे सीमा मोरे रत्ना केदार कल्पना सोनवणे मनीषा सोनवणे व माझी विद्यार्थ्यांमधून रवींद्र वाणी योगेश खोडके दिलीप खोडके सुरेश सोनवणे बापू कुंभार बापू पाटील तात्या ठाकरे शरद पाटील विलास सोनवणे श्याम सोनवणे युवराज सोनवणे संदीप निकम अमित पिंजारी समसुद्दीन पिंजारी गणेश बाबा प्रवीण पाटील मधुकर पाटील तात्या मोरे किशोर हिम्मत सोनवणे विनोद सोनवणे कैलास सोनवणे रामकृष्ण पाटील संतोष निकम रावसाहेब सोनवणे किशोर सोनवणे माजी सैनिक किरण सोनवणे इकबाल पिंजारी वामन वाघ सचिन वाघ प्रमोद सोनवणे भालचंद्र खैरनार बाळकृष्ण कोठावदे राकेश सोनवणे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विद्यमान शिक्षक व मुख्याध्यापक श्री राजेंद्र शिंपी सर यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास सोनवणे बाळकृष्ण कोठावदे संदीप निकम किशोर सोनवणे विलास तान्हा सोनवणे तात्या ठाकरे युवराज सोनवणे विनोद सोनवणे किरण सोनवणे राकेश सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन नंतर या शाळेच्या मुलींनी खरा तो एकची धर्म प्रार्थना व स्वागत गीत सादर केले त्यानंतर दिवंगत माजी शिक्षक व दिवंगत माजी विद्यार्थी तसेच लगतच्या काळात दिवंगत झालेले गावातील व्यक्ती व कोरोना काळातील व्यक्ती यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली या कार्यक्रमाचे ऋणनिर्देश जे एस निकम सर यांनी तर प्रास्ताविक राकेश नथू सोनवणे यांनी केले व सूत्रसंचालन जयश्री साळुंखे आणि कार्यक्रमाचे आभार बाळकृष्ण कोठावदे यांनी मानले