पाचोरा-तालुक्यातील नगरदेवळा येथील चि. हिमांशु याने MTS परिक्षेत महाराष्ट्र राज्यातुन तृतीय

पाचोरा-तालुक्यातील नगरदेवळा येथील चि. हिमांशु याने MTS परिक्षेत महाराष्ट्र राज्यातुन तृतीय

 

पाचोरा-तालुक्यातील मुळगाव नगरदेवळा येथील रहीवाशी जिंल्हा परिषद चिंचखेडा बु. प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप महाजनसर यांचा मुलगा चि. हिमांशु याने MTS परिक्षेत 200 पैकी 184 गुण प्राप्त करून 92% ने महाराष्ट्र राज्यातुन तृतीय तर पाचोरा केंद्रातुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. 5 फेब्रूवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या या परीक्षेत राज्यभरातुन सुमारे एक लाख विद्यार्थी बसले होते.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाल्याने चिरंजीव हिमांशू यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यास न्यू इंग्लिश स्कूल पाचोरा येथील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे त्यास अनमोल मार्गदर्शन लाभले