पाचोरा येथे दि.19 जाने2023.रोजी जारगाव चौफुलीवर “संघर्ष संघटनेचा 6वा” वर्धापन दिन हा केक कापुन साजरा करण्यात आला…..!
*पाचोरा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार*✒️
पाचोरा येथे जारगाव चौफुलीवर संघर्ष संघटनेचा ६वा वर्धापनदिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
याप्रसंगी ट्राफीक पोलीस व मोटार मॅकेनिक बांधव तसेच चालक मालक बांधवांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन वर्धापन साजरा केला गेला. यावेळी योगेश पवार (मामा)यांनी रसत्यावर वाहनचालकांना येणा-या समस्या व त्या संघर्ष संघटना कशी ताबडतोब मदत करते तसेच ट्राफीक पोलिस पण संघर्ष संघटनेचा लोबो बघुन मदत करतात.रस्त्यावर येणा-या समास्या संघर्ष संघटना ही सहा वर्षांपासून कार्यरत असल्यामुळे लवकर वाहनचालकांना मदत होते.
या वेळी “संघर्ष संघटने”चा 6वा वर्धापनदिन निमित्ताने केक कापण्यात आला तसेच संघर्ष संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविणभाऊ वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले,,यावेळी पोलिस व फिटर बांधवांन चा सत्कार करण्यात आला कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी पोलिस,योगेश फौजदार सुनिल पाटील,पोलीस नाईक सचिन पवार,पोलीस नाईक हरीश अहिरे,पोलीस कॉ.बापू महाजन,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण वाघ,खान्देश सहकार्य अध्यक्ष श्री योगेश पवार,सुधाकर बडगुजर यांनी मार्गदर्शन केले,व फिटर मंडळी,कैलास पाटील राजेंद्र खैरनार,अशोक पाटील,कैलास भाऊ पाटील,प्रशांतभाऊ पाटील,सुरेंद्र चौधरी,शकिल भाई,राकेश पाटील,
पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर (नाना )शिंन्दे,गोपाल पाटील,उत्तम बोरसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते व जय संघर्ष ग्रुप वाहन चालकांना संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कसा काय करतो व पोलीस व फिटर व वाहन चालक मालक यांच्या मध्ये एकसंघ कसा निर्माण करत येतो व भविष्यात संघर्ष ग्रुप कसा वाटचाल करणार आहे ह्या विषयावर मार्गदर्शन केले व नाथ मंदिरा पासून जारगाव येथून पाचोरा येथे जय संघर्ष ग्रुप ची सुरुवात केली होती 2017 साली त्या मुळे सकाळी नाथ मंदिरावर नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली व ह्या वेळी पदाधिकारी,संजय फरकांडे,हरिष सोनवणे,रवि पाटील,अबीद सैय्यद,मोहसिन सैय्यद,शिवा पाटील,संदीप महाजन,सागर पाटील,भिकन शिंदे,तुषार कोळी,उत्तम पाटील, प्रशांत बांढीया,चंदू कोळी,संदिप महाजन,प्रशांत चौधरी,युवा पाटील,बापू पाटील,राजू सोनवणे, गणेश महाजन,गणेश कामठे, भैय्या गायकवाड,जितेंद्र जाधव, तुषार पाटील,आनंदा पाटील,वाल्मिक पाटील,आबा गायकवाड,संजू पाटील,आबा रावते,सेख शाकिर,भावडू कोळी, श्री.रविंद्र पाटील(माजी सैनिक) दिपक पाटील,धिरज ब्राह्मणे, आनंदसींग जाधव,रविंद्र कोळी,किशोर पाटील,मुबारक पिंजारी,दिनकर साठे,सागर राजपूत,धना राठोड,जयसिंग राठोड,चेतन राठोड,मधुकर पाटील,समाधान पाटील,दत्तु पाटील,किरण पाटील,नंदू पाटील,संदिप बडगुजर,चेतन हटकर,शकिल पटेल,हे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते व सर्वांन चे योगदान लाभले व जळगाव जिल्हा सचिव भूषण लोखंडे यांनी आभार मानले.