पाचोर्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित किशोर पाटील कार्यकर्त्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी उतरले रस्त्यावर
( पाचोरा प्रतिनिधि अनिल आबा येवले )
पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र श्री सुमित किशोर पाटील यांना एका कार्यकर्त्यांनी त्याच्या तक्रारीचे समस्या सोडविण्यासाठी त्याने शिवसेनेचे युवा नेते सुमित किशोर पाटील यांना मोबाईल द्वारे संपर्क केला व आपल्या समस्या सांगितल्या मला तुम्हाला भेटायला यायचं आहे त्यावर सुमित पाटील यांनी उत्तर दिले तुम्ही मला भेटायला न येता तुम्ही कुठे आहे मी तुम्हाला भेटायला येतो व कुठलाही विलंब न लावता सुमित किशोर पाटील यांनी लगेच आपली गाडी काढून त्या व्यक्तीला भेटण्यासाठी व त्याची समस्या सोडण्यासाठी स्वतः श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले व गाडीतून उतरून त्याने त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या अडीअडचणी व समस्या संदर्भात चर्चा करून त्याला सहकार्याची भूमिका केली श्री सुमित किशोर पाटील यांनी आपले वडील श्री किशोर आप्पा पाटील यांच्याप्रमाणे रस्त्यावर भेटणारे कार्यकर्त्यांची भेटू समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात त्याचप्रमाणे सुमित किशोर पाटील यांनी सुद्धा तसाच उपक्रम चालू केला आहे सुमित किशोर पाटील यांनी जामनेरचे आमदार श्री गिरीश महाजन सहा वेळा जामनेरचे प्रतिनिधित्व करीत आहे आजही ते रस्त्यावरचे कार्यकर्त्याप्रमाणेच राहतात मंत्री असले तरी केव्हाही कुठे किंवा मोबाईलवर संपर्क केला तरी तात्काळ समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात तसेच कुठल्याही जातीपातीचा कार्यक्रम असला तरी भेदभाव न ठेवता एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तेथे भेट देतात व लग्नाच्या मंडपात सर्वांच्या सोबत जेवणाला बसून मी तुमच्यातलाच कार्यकर्ता आहे असे वागतात गोरगरिबांचे कैवारी दाता असून कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात जामनेर मध्ये त्यांची ओळख रस्त्यावर भेटणारे आमदार म्हणून आहे तीच प्रतिमा श्री सुमित किशोर पाटील करीत असून कुठल्याही लग्नात किंवा सुखदुःखात हजर राहतात कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही साधा सरळ स्वभाव सदाबहार असतात चेहरा कायम हास्य मृदभाषी भावी पिढीतील युवा नेतृत्व तरुणांच्या गळ्यातील ताईत असून तरुण कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी श्री सुमित किशोर पाटील केव्हाही तयार असतात त्यामुळे सुमित किशोर पाटील यांचे कार्य जोरात सुरू असून युवा नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहण्यात येत आहे.