नाद्रां येथे अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन संपन्न
धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित. अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे विश्र्वरत्न, बोधिसत्व, क्रांति सुर्य, भारतरत्न , भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन संपन्न. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षक एल एम पाटील होते. व्यासपिठावर मुख्याध्यापक आर एस चौधरी, पर्यवेक्षक एस व्ही शिंदे. एच एस शेख. सी एस पाटील. आर आर बाविस्कर, एस आर निकम. डि एस चव्हाण आदि.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्यां प्रतिमाचे पुजन केले.
अध्यक्ष यांचे पुष्प गुच्छे देऊन सनमानित केले.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर एस चौधरी सादर केले.
विद्याथीऀ मनोग मनोगत मध्ये कविता, गित, भाषणे सादर केले
गणेश पाटील, तृप्ती महाजन, रितेश पाटील, धनश्री पाटील, प्राजली सोनवणे, सुष्टी दांडगे, दर्शना पाटील, वैष्णवी कुभार, रिध्दी पाटील, दिपती पाटील आदि मनोगत व्यक्त केले.
शिक्षक जे डी पाटील, अविनाश निकम, कार्यक्रमाचे अध्यक्ष एल एम पाटील यांची समोयचीत भाषणे झाली
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी ए पाटील यांनी केले.
आभार आर आर बाविस्कर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सवऀ शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.