पाचोरा येथील सेंट्रल बँकेचे असिस्टंट मॅनेजर यांनी टीव्ही सिरीयल व पिक्चर मध्ये भाग घेऊन आपले नाव उंचविले नोकरी करून आवड म्हणून सिनेमा सृष्टी मध्ये चमकले
पाचोरा ( प्रतिनिधी )
श्री सुनील कीरतसिंह सोन्हिया आहे यांना कुठलाही पार्ट असो खलनायक असो नायक असो किंवा कॉमेडी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम करीत असेल रुपेरी पडद्यावरील भविष्यातील पाचोरा शहराचे नाव उज्वल करतील या वयात उत्कृष्ट डान्स करतात तसेच त्यांचा आवाज उत्कृष्ट गायक म्हणून आहे
पाचोरा येथे तीन महिन्यापूर्वी भोपाळ येथून नुकतेच बदलून आलेले असिस्टंट मॅनेजर श्री सुनील भाऊ सोनिया त्यांचे मूळ गाव मध्यप्रदेश मधील पिंपरी या असून त्यांचा जन्म भोपाळ मधील पिंपरी या गावी झाला आहे त्यांचे शिक्षण बीएससी एम ए हिंदी स्पेशल डिप्लोमा सिविल इंजिनियर असून त्यांनी पत्रकार त्याचा सुद्धा कोर्स केला असून त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या पेपरात काम केले आहे त्यांनी मध्यप्रदेशात इंदोर उज्जैन बरेली भोपाळ अशा अनेक ठिकाणी वरिष्ठ प्रबंधक सेंट्रल बँक मध्ये अधिकारी म्हणून काम केले असून त्यांची बदली मुंबई सेंटर बँक ला झाले असता त्यांना पहिल्यापासून गाण्याची आवड आहे मुंबई येथे आले असता त्यांनी टीव्ही सिरीयल नाटक तसेच काही सिनेमासृष्टी मध्ये भाग घेऊन नायक पोलीस व अनेक वेशभूषा करून त्यांनी भाग घेतला त्यांचे बरेच सिरीयल टीव्हीवरील नावाजलेले असून त्यांचे नाव गाजलेले असून त्यांनी मुंबई येथील अनेक हिंदी चित्रपटातील कलाकार तसेच मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकार यांच्याशी संपर्क साधून तसेच टीव्ही सिरीयल मधील डायरेक्टर कलाकार यांच्याशी संपर्क ठेवून त्या नाटकांमध्ये भाग घेतला असून त्यांनी अनेक अभिनय केले आहे
माझ्या आयुष्यात एक नाही तर खूपतर खूप वेगवेगळे मोड आले ज्यामुळे मी आज या स्तरावर आहे हे म्हणणं आहे सेंटरत्यामुळे मी आज या स्तरावर आहे हे म्हणणं आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पाचोरा येथील उच्च शाखा अधिकारी सुनील सोन्हिया यांचे अभिनयाची आवड असणारे सुनील सर सरकारी कामासोबतच अभिनया ची ही भूमिका बजावली ते त्यांच्या जीवनातील बहुतेक अशा गोष्टी सांगतात की त्या पासून ते या स्तरावर घेण्यात यशस्वी झाले हे सुनील सरांनी गणितातील बीएससी केल्यानंतर सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला आणि त्यानंतर पुण्यात एका खाजगी कंपनीत बांधकामात कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगच्या पदावर नोकरी मिळवली पण तिथे पसरलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांनी तिथे काम केले नाही आणि एका सरकारी शाळेत शिक्षक या पदावर कार्य करू लागले मुंबई जाऊन त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले सुनील सर म्हणतात की मला अभिनयाची आवड कॉलेजपासूनच होती मी ज्या पण व्यवसायात राहिलो तिथूनही अभिनय करत राहिलो तेव्हा एके दिवशी एका उंच अधिकार्याने माझी पात्रता बघून मला राजभाषा अधिकारी बनण्यासाठी प्रोत्साहित केले त्यांच्या सांगण्यावरून मी हिंदी मध्येत्यांच्या सांगण्यावरून मी हिंदीमध्ये एम आय ची डिग्री मिळवली आणि माझी निवड एका अधिकाऱ्याचा पदावर मुंबईच्या मुख्य शाखेत झाली जिथे लोकांना दहा वर्षे ऑफिसर बनायला लागतात तिथे मला पांच वर्षातच हे यश मिळालं तिथे राहून मी अनेक चित्रपट व टीव्ही नाटकांमध्ये काम केले त्यामध्ये मला कळाले की शोक आणि कमवणे यामध्ये फरक असतो मी माझी बदली केली
अनेक शहरांमध्ये काम करून मी भोपाळमध्ये उच्च शाखा अधिकारी पदावर आहे भोपाळमध्ये राहून मी माझ्या अभिनयाचा आवडी ही पूर्ण करतो तसेच मी सरकारी आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शूटिंगच्या तारखा ही भूक करतो व माझे अभिनयाचे काम पूर्ण करतो
[ बँकेसारख्या जिम्मेदारी चे पद आणि चित्रपट व गायन या दोघी पतन वर एक सोबत काम करणे म्हणजे आश्चर्यच वाटते सेंट्रल बँक ऑफ इंडिया पाचोरा मध्ये उच्च शाखा अधिकारी या पदावर सर सुनील सोन्हिया हे कार्यरत आहे बँकेचे काम पूर्ण करताना जेव्हा खूप जिम्मेदारी असतात तसेच समाजसेवा व संस्कृतीत कामांमध्ये ही ते पूर्णपणे सहभागी असतात ते एकटे नाही तर त्यांची अरधांगिनी व दोन्ही मुली ही त्यांच्या मागे आहेत व त्यात त्यांना सहकार्य ही करतात मागे ते मुंबईमध्ये राहत असताना तसेच त्यांनी टीव्ही नाटकांमध्ये काम नाही त्यांनी केलेले काही नाटक शॉर्ट फिल्म निर्देशांक थिएटर त्यांनी केलेल्या नाटकांचे नावे
:देवी धडकन बाबूजी लेकिन व स्वच्छता चिट्ठी आई है सावधान इंडिया इत्यादी टीवी मालिका तसेच त्यांनी चित्रपटातही काम केले आहे चित्रपटात, शॉर्ट फिल्म ,थेटर निर्देश आणि चित्रपटात शॉर्ट फिल्म थेटर निर्देश आणि या पदावरही त्यांनी आपले बाबूजी लेकिन वो सच था व स्वच्छता, चिट्ठी आई है ,सावधान इंडिया इत्यादी मालिका तसेच त्यांनी चित्रपटातही काम केले आहे चित्रपटात शॉर्ट फिल्म थेटर निर्देश आणि या पदावरही त्यांनी आपली भूमिका बजावली आहे त्यांच्या चित्रपटांचे नावे फरेबी, हासील ,चंपा भुवन
शॉर्ट फिल्म गांधी ने कहा था, शक की सुई ,रिश्ता एक अहसास ,ब्लॅकमेल किरायदार ,आरोगयम् ,ट्रॅफिक स्वच्छता
थिएटर हां नही तो ,बेटीया, मौत के साए में आहे पत्थर गवाह आहे जर्नी
निर्देशन – हां नही तो, किरायदार, रिश्ता एक अहसास ओपन तुम ब्लॅकमेल ,ट्रॅफिक ,स्वच्छता अल्बम सॉंग अशाप्रकारे त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये विविध प्रकारचे अभिनव गाजवले आहेत तसेच सुनील सरांनी अल्बम सोंगअल्बम सोंग कमीत कमी हजार कलाकारांची भेट घेतली आहे त्यांना यामधून बरेच अवार्ड ही मिळाले आहे राष्ट्रीय रत्न अवॉर्ड ग्लोबल अचीवर अवॉरड इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड खजुराहो फिल्म मध्ये अभिनय आणि निर्देशांचे अवारड कोरणा योदधा अवार्ड गाण्याचे विभिन्न अवॉर्ड कसे अनेक
अवॉर्ड त्यांना अभिनयक्षेत्रात मिळाले आहे
ददेवांच्या भजनांमध्ये तसेच वेगवेगळ्या आरती स्तान मध्येही सुनील ने आपली एक चांगली भूमिका बजावली सें आताही एका शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी अभिनयाची भूमिका बजावली आहे