- निधन वार्ता
आपल्या जयकिरण प्रभाजी कॉलनी तील डॉ अजयसिंग परदेशी यांच्या आजी सुभद्राबाई उमरावसिंग परदेशी वय वर्षे 87 यांचे आज 26/7/22 वार मंगळवार रोजी सायं 5.30 अल्पशः आजाराने निधन झाले आहे.तरी त्यांची अंत यात्रा उद्या 27/7/22 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरून निघेल
जयकिरण कॉलनी परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे मृतात्म्यास चिरशांती मिळो हीच इश्वर चरणी प्रार्थना
पत्ता:- जयकिरण प्रभाजी कॉलनी थेपडे नगर पुनगाव रोड पाचोरा.