प्रधानमंत्री जनकल्याण यात्रेच्या “एलईडी व्हॅन” आणि “जनजागृती चित्ररथां”चा धरणगाव येथे शुभारंभ
गिरणा जल योद्धा खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून 75व्या आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीनिमित्त
*प्रधानमंत्री जनकल्याण यात्रेच्या “एलईडी व्हॅन” आणि जनजागृती चित्ररथां”चा शुभारंभ* ……
धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी 10:30 वाजता करण्यात आले.
केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी 75 योजना, 75 स्टॉल, 75 योजना दूत यांच्या माध्यमातून 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील *प्रत्येक विधानसभा क्षेत्रात,एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच छताखाली, प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेचे आयोजन* करण्यात येणार असून या जत्रेच्या जनजागृतीनिमित्त जनजागृती एलईडी व्हॅन..
व जनजागृती चित्ररथांचा शुभारंभ झेंडे दाखवून करण्यात आला.त्याप्रसंगी भाजप जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील,जि.प.सदस्या माधुरी ताई अत्तरदे,शिरिषआप्पा बयास,कमलेश दादा तिवारी,गुलाबबाबा पाटील,ता.सरचिटणीस सुनील पाटील सर,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले,कडुअप्पा बयास,ओबीसी चे सुनिल चौधरी,युवा मोर्चाचे निर्दोष पाटील,शिवदास पाटील,नाना पाटील,बाळू आबा,विशाल पाटील,सुनिल चौधरी,कन्हैया रायपूरकर,अनिल महाजन,सचिन पाटील,राजू महाजन,जुलाल भोई,वासुदेव महाजन,मनोज झोपे,शुभम चौधरी,विकी महाजन,इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.