अंतुर्ली बु वि का सोसायटीच्या चेअरमन पदी रणजित पाटील यांची बिनविरोध निवड
अंतुर्ली ता भडगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पाचोरा भडगाव बाजार समितीचे प्रशासक रणजित अभिमन्यू पाटील सर यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हा चेअरमन पदी भगवान हेमराज पाटील यांची निवड करण्यात आली,या प्रसंगी भडगाव फ्रुट सेल चे संचालक शामराव तात्या पाटील, वि का संचालक प्रदीप पाटील,मनोज प्रकाश पाटील,ऍड प्रवीण पाटील,दिनकर पाटील,संजय नागो पा,शिवाजी पाटील,लक्समण पाटील,माधुरी पाटील साहेबराव पिंपळे दादाभाऊ गोसावी उपस्थित होते याप्रसंगी भास्कर पाडुरंग पाटील,बबन पाटील,रामचंद्र पाटील,रंगराव पाटील मनोजबरमराव पाटील,दादाभाऊ बनकर,प्रवीण देवराम पा,नितीश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते