फ्री रुग्णसेवेला झाले आज 3वर्ष पूर्ण अकील शकील यांचे कार्याला सलाम

फ्री रुग्णसेवेला झाले आज 3वर्ष पूर्ण अकील शकील यांचे कार्याला सलाम

पहान येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेले अकील शकील यांना पहान गावाची फ्री रुग्णशेवेला आज 3वर्ष झाले हे दोघे बंधु यांच्या अनुभवातून सांगतात की त्यांचे वडील दिलीप तारामिया पटेल यांना एक वेळा पायाला दुखापत झाली होती परंतु त्यांना दवाखान्यात नेन्यासाठी कुठली वाहन उपलब्ध नव्हते त्यांना फार त्या वेळेस वेदना झाली होती परंतु त्यांनी त्यावेळेस दोघे बंधु यांनी विचार केला आणि आपण शेखण्ड क्रुझर गाड़ी घेयायची आणि फ्री शेवा गावाची करायची असे दोघे बंधु यांनी ठरविले घराची परिस्थिति हालाखीची असताना उसन वारी पैसे करून गाड़ी खरदी केली आणि गावात सगळ्यांना कळविले कोणाला केव्हाही दवाखान्यात जाण्यासाठी आपली गाड़ी फ्री मध्ये असेल कुठला चार्चेस घेयायचा नाही आज ही हे बंधु गावाची शेवा करत आहेत या बंधुन नी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आपली सेवा सर्व ग्रामस्त यांना दिली परन्तु शोकांतिका एकच वाटते खरोखर या कोरोना योद्धानचा कुठल्याही संघटने त्यांना सन्मानित केले नाही त्यात लोक प्रतिनिधि पासून ते शासकीय अधिकारी यांनी त्यांची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही फक्त पुरस्कार देवान घेवान घेऊन देण्यात येतो खरा योद्धा या पासून वंचित राहतो या अकील ,शकील ने पूर्ण गावा आज ही लहान थोर मंडळी त्यांचे कौतुक करते कुठल्याही समाजात मरण ,व लग्न कार्ये ,व साजिक कार्येक्रम असो सगळ्यांच्या पहिले हजर असतात आज त्यांच्या या दवावाखान्या साठी गाड़ी फ्री शेवेला 3वर्ष पूर्ण होत आहेत सलाम आपल्या कार्या ला अकील शकील