गोराडखेडा खुर्द ग्रामपंचायतित
विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 131 वि जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली
ग्रामपंचायत मध्ये
सरपंच
सौ. संगिता रविन्द्र पाटील
व
सरपंच पति
रविन्द्र विक्रम पाटील (पवार) याच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले
ग्रामपंचायत सदस्य मा. सरपंच
सौ विमलबाई धर्मराज पाटील
ग्रामपंचायत सदस्य मा. सरपंच
सौ कल्पना ज्ञानेश्वर पाटील
ग्रामपंचायत सदस्य मा. सरपंच
रविंद्र उत्तमराव पाटील
(मनोज आप्पा)
माजी तंटामुक्ती अध्यक्ष धर्मराज दोधा पाटील
मधुकर पुंजू सावळे
नाना दयाराम पाटील
रमेश आनंदा पाटील
भिमराव भरत नाईक
ग्रामसेवक
बि पी पाटील
ग्रा. पं. शिपाई
आबा विक्रम पाटील
प्रमोद आनंदा पाटील
भरत देवसींग पाटील
विश्वनाथ बबन अहीरे
हे उपस्थित होते.