पाचोरा शहरात प्रथमच शिवजयंती निमित्त त्वचारोग तपासणी शिबीर
शिबिरातील फायदे
१)तपासणी फी नाममात्र 50 रु.
२)लेझर आणि सर्जिकल उपचाराची गरज असल्यास विशेष सवलत
टिप
फक्त शिबीरात येणाऱ्यां व्यक्तींकरिता
शिबिरातील तपासणी/उपचार
त्वचेचे आजार,केस गळती,टक्कल पडले असेल तर हेअर ट्रान्सप्लांट(डोक्यावरील केस प्रत्यारोपण)
*लेझर ट्रीटमेंट उपलब्ध*
*हेअर ट्रान्सप्लांट उपलब्ध*
*गोंदलेले (टॅटू) लेझर द्वारे काढला जाईल*
*हायड्राफेशियल*
*शिबीरातील तज्ञ डॉक्टर*
*गोल्डमेडलिस्ट*
*डॉ.शिवानी मिश्रा*
*M,B,B,S.,MD*
*(त्वचा रोग व सौंदर्य तज्ञ)*
*यांच्या माध्यमातून केले जाणार*
*त्वचा रोग,पांढरे कोड,पुरळ मुरुमे,व्रण,इसब,उवा होणे ऍलर्जी किंवा वावडे,कंडू, कंडुरोग,कोड,खरुज,खाज, गळू,घामोळया,चिखल्या,जळवात (पायाला भेगा पडणे), डोक्यातील कोंडा,केस गळती,ताजी जखम,त्वचेचा रंग,बदलणे,नागीण,नायटा,गजकर्ण*
*वरील सर्व आजारांवर खात्रीशीर इलाज*
तपासणीची तारीख/वेळ
शुक्रवारदि.१८/०२/२०२२ ११वाजेपासून तर दुपार३वाजेपर्यंत
तपासणीला येतांना पूर्व नाव नोंदणी करावी .नोंदणी व अधिक माहितीसाठी
9028627626,9284919360,9527913634,9665914191या क्रमांकांवर संपर्क साधावा
पत्ता
लोकसेवा हॉस्पिटल,बस स्टँड समोर, नागसेन नगर गेट च्या बाजूला ,पाचोरा
*(हा मॅसेज सगळ्या ग्रुप मधे फॉरवर्ड करा जेणे करून गरजू रुग्णांना माहिती होईल)