कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर विकास कामांची येत्या रविवार पासुन भुमीपुजन सोहळ्यांना होणार सुरूवात
पदमबापुंच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकास कामांसाठी अंदाजित ७ कोटींचे निधी खेचुन व भरून आणलेली बुलेट ट्रेन कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटात आता अखेर वेगाने धावणार
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते विकास कामांचे भुमीपुजन – जिल्ह्याभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती
📲 पाचोरा राजकारण ग्रुप : गेले दोन वर्ष कोरोनासारखे गंभीर जीवघेणा आजारामुळे व सततच्या लाॅकडाऊनमुळे सरकारी तिजोरीतुन असंख्य प्रमाणात वापर हा आरोग्य कामासाठी खर्च झाला* व जनतेचे आरोग्य सुरक्षित सांभाळणे हि फार मोठी जबाबदारी व लक्ष्य शासनासमोर होती- नक्कीच या काळात *विकास कामांना चालना देण्यासाठी मिळाणारे निधींना नक्कीच ब्रेक लागला गेला.
कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटांमधील असंख्य प्रश्न प्रलंबित होते आणि दुसरीकडे त्या कामांचा सतत शासनदरबारी पाठपुरावा सुरू होते.* आणि उशीरा का होईना – मागील काळात कोरोना कमी झाला आणि शासकीय तिजोरी विकास कामांकडे वळली व जिल्हा परिषद गटांमधील विविध मंजुर विकास कामांना निधी मिळण्यासाठी सुरूवात झाली आणि *तब्बल अंदाजित ७ कोटी रूपयांचा विकास निधी गटांमधील समस्या मिटवण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी खेचुन आणला.
*यामध्ये – १) नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन इमारती बांधकामासाठी – ४०० लक्ष रू*
*२) हडसन ते पहाण रस्ता डांबरीकरण करणे – २५ लक्ष रू निधी*
*३) हडसन येथे बंधारा बांधकाम करणे – ११ लक्ष रू*
४) हडसन मराठी शाळेत पेवर ब्लाॅक बसविणे – ४ लक्ष रू
*५) खेडगाव नंदीचे ते मोहाडी रस्त्यावरील दोन मोरींचे बांधकाम करणे – १४ लक्ष रू*
६) खेडगाव नंदीचे येथे पेव्हर ब्लॉक बसवणे ५ लक्ष रू
७) खेडगाव नंदीचे येथे सुलभ शौचालय बांधकाम करणे – ५ लक्ष रू
८) वेरूळी ते दुसखेडा रस्त्यावर मोरी बांधकाम करणे – ७ लक्ष रू
९) लासगाव येथे रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – १० लक्ष रू
*१०) लासगाव ते बांबरूड राणीचे रस्ता डांबरीकरण करणे – २२ लक्ष रू*
११) लासगाव येथे भुयारी गटार तयार करणे – ६ लक्ष रू
*१२) लासगाव येथे लघु सिंचन बंधाराचे काम करने – २५ लक्ष रू*
*१३) परधाडे फाटा ते वडगाव टेक रस्ता डांबरीकरण करणे – २५ लक्ष रू*
१४) परधाडे येथे काॅंक्रीटीकरण आणि भुयारी गटार करणे – १० लक्ष रू
*१५) परधाडे येथे ३ शाळा खोली नव्याने बांधणे -२५ लक्ष रू*
१६) परधाडे येथे मोरी बांधकाम करणे – ८ लक्ष रू
१७) परधाडे येथे नवीन वस्तीत मोरी बांधकाम करणे – ७ लक्ष रू
*१८) दुसखेडा येथे समाज मंदीर व भुयारी गटार करणे -१० लक्ष रू*
१९) वरसाडे येथे समाजमंदिर व रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – ७ लक्ष रू
*२०) कुरंगी येथे सिंचन बंधारा बांधकाम करणे – १० लक्ष रू*
२१) कुरंगी येथे पाण्याची बस्की टाकी बसवणे आणि पाईपलाईन करणे – १० लक्ष रू
२२) डोकलखेडा येथे रस्ता काॅंक्रेटीकरण- ५ लक्ष रू
२३) आसनखेडा येथे सिंचन बंधारा बांधकाम करणे -३० लक्ष रू
२४) आसनखेडा येथे रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – ६ लक्ष रू
२५) गोराडखेडा येथे प्राथमिक आरोग्य उपचार उपकेंद्र दुरूस्ती करून देणे – ४ लक्ष रू
या मंजुर विकासकांचे भुमिपुजन सोहळ्याला येत्या रविवार* पासुन सुरूवात होणार आहेत आणि निधी प्राप्त झाल्याने लवकरात लवकर या विकास कामांना वेग देऊन पुर्ण प्राप्ती करून *देण्याचा मानस जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांचा आहे.
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते या विकास कामांचे भुमिपुजन संपन्न होणार असुन जिल्हाभरातील अनेक मान्यवर सह प्रशासकीय अधिकारी उपस्थित असणार आहे.
या खेचुन आणलेल्या विकास कामांच्या निधीमुळे कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटाच्या अनेक प्रमुख समस्यांमध्ये भर पडुन दोन वर्षांत रखडलेल्या कामांचा व प्रकल्पांचा *वाया गेलेल्या वेळेचा अवशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांचा असणार आहे.
या विकास कामांच्या भुमिपुजन सोहळ्यांना परीसरातील आजी-माजी शिवसेना व युवासेना आणि महिला आघाडीचे प्रमुख महिला पदाधिकारी सह लोकप्रतिनिधी व नागरीक यांनी कोरोना नियमांचे व अटींचे पालन करून मास्क लावुनी उपस्थित राहावे असे *नम्र आवाहन जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी केले आहे.
लवकरच अधिकृत वेळ व तारीख माहितीसाठी निमंत्रण व कार्यक्रम पत्रिका शिवतीर्थ शिवसेना कार्यालयातुन प्रसिद्धी करण्यात येईल – भुमीपुजन सोहळ्याच्या नियोजनात काही फेरबदल झाल्यास तसं पण कळवण्यात याची नोंद सर्वांनी घ्यावी.