जिल्हा परिषद जळगाव मुख्यकार्यकारी अधिकारीपदी “मीनल करनवाल” यांची नियुक्ती

जिल्हा परिषद, जळगाव चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकीत यांची संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून बदली तर जिल्हा परिषद, जळगाव चे मुख्यकार्यकारी अधिकारीपदी मीनल करनवाल यांची नियुक्ती (IAS) बॅच: 2019

नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

 

पूर्वीच्या नियुक्त्या:

 

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड,

 

सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नंदुरबार

प्रशिक्षणकाल पूर्ण, भंडारा जिल्हा स्थायी पत्ता:जिल्हा – देहरादून, राज्य – उत्तराखंड शिक्षण:दिल्ली