श्री साई समर्थ कला,विज्ञान व वाणिज्य (SNDT) SYBSC चे तृतीय सत्राच्या विद्यार्थिनीची यशस्वी वाटचाल

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

उत्तुंग भरारी श्री साई समर्थ कला,विज्ञान व वाणिज्य (SNDT) महिला महाविद्यालय भडगाव जि. जळगाव महाविद्यालय सांकेताक क्रमांक 467

या महाविद्यालयाचा माहे नोव्हेंबर /डिसेंबर 2024-25 या शैक्षणिक वर्षात देखील ही SYBSC चे तृतीय सत्राच्या विद्यार्थिनीची यशस्वी वाटचाल दिसून आली आहे.या महिला (SNDT) महाविद्यालयाचा 80% निकाल लागला असून यात प्रथम क्रमांक स्नेहा भास्कर पाटील प्रथम क्रमांक दि्वितीय क्रमांक तनुजा संजय पाटीलमहाविद्यालयाकडून सर्व विद्यार्थीनीचे अभिनंदन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.

श्री. दादासो. भैयासाहेब पाटील तथा शिक्षण संस्थेच्या संचालिका ताईसो. सुवर्णा भैयासाहेब पाटील व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकानी केले.