पाचोऱ्यात MTS परीक्षेत नविन प्राथमिक शाळेचे घावघवीत यश.
MTS परीक्षेत नविन प्राथमिक शाळेचे घावघवीत यश…. नविन प्राथमिक शाळेतील 14 विद्यार्थी बसलेले असताना चि. आयुष मुकेश तुपे हा विध्यार्थी केंद्र स्तरावर प्रथम आलेला असून शाळा स्तरावर कु. तन्वी समाधान पाटील ही प्रथम आली आहे… यांचे मागास विद्यार्थी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, श्री. उत्तम शंकर राठोड व कै.ताराचंद नाईक शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष श्री. दरबार उत्तम राठोड आणि संचालक श्री. राजू उत्तम राठोड आणि नवीन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, श्री. सुनील रामलाल पाटील, यांनी अभिनंदन केले तसेच यशस्वी साठी श्री. मोरे सर, श्रीमती. तायडे मॅडम व श्री. महेश पाटील सर यांनी परिश्रम घेतले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…..