जागतिक वृक्षसंवर्धना निमित्ताने हडसन जि.प.शाळेत वृक्षलागवड नांद्रा
(ता.पाचोरा )ता.28 हडसन जि.प.शाळेत जागतिक वृक्षसंवर्धना निमित्ताने वृक्ष लागवड जि.प.सदस्य पदमबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला प्रमुख पाहूने म्हणून माजी सभापती,प.स.सदस्य बंन्शीलाल पाटील,गटविकास अधिकारी अतुल पाटील,भडगाव गटविकास अधिकारी श्री वाघ,गटशिक्षाणाधिकारी विकास पाटील ,शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील ,सरपंच दिपाली पाटील,शालेय समिती अध्यक्ष चंद्रसिंग पाटील ,सुरेश पाटील,राजेंद्र पाटील,देविदास पाटील,हिरालाल पाटील,माजी सरपंच शरद पाटील,संजय पाटील,ज्ञानेश्वर पाटील ,साईनाथ सोनवने,गव्हरमेन्ट काँन्ट्रँक्टर किरण पाटील,निंबा पाटील,रामचंद्र पाटील ,इश्वर पाटील ,निंबा पाटील केंद्रप्रमुख धिरज पाटील ,मुख्यध्यापक दिलीप पाटील ,उपशिक्षिका तारावंती नन्नवरे,यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.शाळेला वालकुंपनाचे उत्कृष्ट काम झाल्यामुळे शाळेच्या आवारात वृक्ष लागवडीची संकल्पना केंद्र गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मांडल्याने मुख्यध्यापक दिलीप पाटील यांनी लोकवर्गणीतुन संपुर्ण आवारात विविध जातीचे वृक्ष लागवड करण्यात आले . फोटो ……….हडसन (ता.पाचोरा )येथील जि.प.मराठी शाळेत जागतिक वृक्षसंवर्धना दिना निमित्ताने वृक्ष लागवड करतांना जि.प.सदस्य पदमबापू पाटील ,माजी सभापती बंन्शीलाल पाटील ,गटविकास अधिकारी अतुल पाटील,भडगाव गटविकास अधिकारी श्री .वाघ,गटशिक्षणाधिकारी विकास पाटील आदी. छायाचित्र (राजेंद्र पाटील )