सार्वजनिक शिवजयंती समिती पाचोरा तर्फे आ. किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार
सार्वजनिक शिवजयंती समिती पाचोरा तर्फे आ. किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड व इतर पोरोगामी संघटना पाचोरा शहर व तालुका… उपस्थिती शिवश्री. सुनिल पाटील ता. अध्यक्ष मराठा सेवा संघ, शिवश्री. जिभाऊ पाटील ता. अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पाचोरा व इतर मान्यवराची उपस्थिती होती…. जय जिजाऊ जय शिवराय…