शिव जन्मोत्सव निमित्त शाहिर योगराज सोनवने यांनी वही गायन केल्या बद्दल मा. आमदार श्री किशोर आप्पा पाटिल यांच्या हस्ते सन्मान

शिव जन्मोत्सव निमित्त शाहिर योगराज सोनवने यांनी वही गायन केल्या बद्दल मा. आमदार श्री किशोर आप्पा पाटिल यांच्या हस्ते सन्मान

 

दि 19फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त विवध कार्यक्रम आयोजित केले होते सकाळी मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटिल यांनी महाराजांच्या पुतड्याचे पूजन केले व राजमाता जिजाऊ वदन ने मिरवनुकिला सुरवात झाली पाचोरा शहरातील बऱ्याच शाळा मिरवनुकित सहभागी झाल्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेट चे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमला उपस्तित होते मान्यवरचा सत्कार करण्यात आला.. जय माता पंचरंगी वही मंडळ कृष्णापुरी पाचोरा या मंडळ ने छत्रपति शिवाजी महाराज यांच्या इतिहासा वर आधारित वही सादर केली शाहिर योगराज सोनवने यांनी जबरदस्त वही गायली त्यात त्यांना त्यांचे गुरु (वडील )श्री काशीनाथ दादा सोनवने यांनी मार्गदर्शन व मंडळ चे सदस्य श्री राजू वाघ पहुरी श्री रघुनाथ माताडे पहुरी श्री रमेश मोरे पहुरी संभळ वादक श्री दिनेश माताडे पहुरी श्री निम्बा अहिरे पाचोरा श्री गोरख देवरे पाचोरा डफ वादक चि. शंकर अव्हारे बामरुड व साईं सोनवने यांनी सह गायकम्हणून जबरदस्त गायन केले..