मा.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत भारत माता व संविधान पूजन सोहळा संपन्न
पाचोरा* :-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात भारत माता व संविधान पूजन सोहळा संपन्न झाला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मा. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या समवेत भारत मातेचे व संविधानाचे पूजन करून अतिशय उत्साहात संपन्न झाला. भारत मातेच्या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमला.
याप्रसंगी उद्धव मराठे,अरुण पाटील,शरद पाटील,अभय पाटील,योजना ताई पाटील,रसूल चाचा,सिकंदर तडवी,राजेंद्र काळे,एकनाथ महाराज,मनोहर चौधरी,पप्पू दादा,शशिकांत पाटील,निखिल भुसारे,गजू पाटील,चंदू पाटील,प्रमोद पाटील,नितीन महाजन,गोपाल परदेशी,मनोज चौधरी,सुनील शिंदे,खरे साहेब,अरुण तांबे,पप्पू जाधव,गजानन सावंत,डी डी पाटील,गुलाब नाना,हारून शेख,राहुल पाटील,प्रविण पाटील ,अमोल महाजन,विलास पाटील व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.