अनोळखी पुरुषांचा मूत्यू देह ओळखण्याचं पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे आव्हान पोलीस निरीक्षक अशोक पवार 

अनोळखी पुरुषांचा मूत्यू देह ओळखण्याचं पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे आव्हान पोलीस निरीक्षक अशोक पवार

 

एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 35 ते 40 वर्ष ,शरीराने -मजबूत ,गळ्यात काळ्या रंगाचा दोरा व त्यास हिरव्या रंगाचा तावित बांधलेला, दाढी -बारीक ,मिशी -बारीक, डोक्याचे केस -काळे व मोठे ,अंगात फिकट सफेद रंगाचा त्यावर राखाडी व फिक्कट हिरव्या रंगाची चौकटीची डिझाईन असलेला फुलबाहीचा शर्ट तसेच निळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट, कमरेस काळया रंगाचा बेल्ट अशा वर्णनाच्या अनोळखी इसमाची माहिती व फोटो वृत्तपत्रात छापण्यात येऊन नागरिकांना सदर अनोळखी इसमाची ओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात यावे ही विनंती सदर मयत अनोळखी इसमाची ओळख पटल्यास पाचोरा पोलीस स्टेशन फोन नंबर :02596-240133 पोलीस निरीक्षक अशोक पवार पाचोरा पोलीस स्टेशन मोबाईल नंबर-9823149808