श्री. गो.से. हायस्कूल येथे महापुरुषांना अभिवादन
…. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 23 जानेवारी रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
… याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री. आर. एल.पाटील सर, पर्यवेक्षक श्री. ए.बी.अहिरे सर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर, व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.