माणुसकीला धावून जाणारी आधारवडचा अपघात ग्रसताना “आधारवडचा आधार”

माणुसकीला धावून जाणारी आधारवडचा अपघात ग्रसताना “आधारवडचा आधार’

 

( पाचोरा प्रतिनिधी संदीप मराठे )

पाचोरा परधाडे गाव जवळ रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत पावलेले व जखमी झालेले लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचे पाकीट देऊन आधारवड टीमच्या माध्यमातून केले, व सहकारी आणि प्रशासनाच्या सहकार्यने यांना जेवणाचे व्यवस्था करून दिली आधारवड टीमने 100 ते 150 पॅकेट जेवणाचे वेवस्था करून देत माणुसकी धर्म पाळत सर्वत्र कौतुक होत आहे या पाचोरा नगर पालिका मा. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने वितरित करण्यात आले, यावेळी आधारवड टीम पाचोरा,प्रवीण पाटील,भूषण देशमुख,राहुल पाटील,महेंद्र रयागडे उपस्थिती होती.

 

आधारवड तर्फे मृत्यू मुखी पडलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली