पाचोऱ्यात यंदाही कोरोणाच सावट असल्यामुळे बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली

पाचोऱ्यात यंदाही कोरोणाच सावट असल्यामुळे बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली

ईद निमित्त वेब मीडिया चे सदस्य वेब मिडीया असोसिएशन जिल्हा समन्वयक जावेद शेख यांना वेब मीडिया यांच्या सर्व पदाधिकारी कडून शुभेच्छा देण्यात आल्या

सण उत्सवांना खास महत्व प्राप्त होत असतं आज बकरी ईद असून रमजान प्रमाणे या ईद ला देखील अत्यंत जल्लोष असतो. बकरी ईदला विशेष नमाज पठण केलं जातं. तसंच बकऱ्याची कुर्बानी देखील दिली जाते. यानंतर आपल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना खास दावतही दिली जाते. यंदा बकरी ईद आज साजरी केली जात आहे. मात्र यावेळेस गेल्या वर्षीप्रमाणे करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सरकारने बकरी ईद देखील प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
पाचोराच्या मुस्लिम बांधवानी सूचनेचे पालन करून बकरी ईद साजरी होताना दिसत आहे हे शासनाच्या आदेशाप्रमाणे घरी साजरा केली