लोहारा ता. पाचोरा येथिल लोकसंख्या सुमारे १५ ते १७ हजार आहे .लोहारा गावामध्ये एकमेव सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेची प्रमुख शाखा असल्याने सुमारे १ वर्षा पूर्वी बँकेमध्ये संपूर्ण १ रुपया पासूनचा आर्थिक व्यवहार पैसे भरणे व काढणे होत होता.
परंतु आता १ वर्षा पासून वीस हजार रुपयापर्यंतचे पैसे भरणे किंवा काढणे लोहारा येथील सेंट्रल बँकेत बँकेने बंद केल्यामुळे, लोहारा येथिल बँकेचे खातेदार यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.
गावामध्ये व परिसरात् सुमारे ९० ते ९५% शेतकरी व मजूर वर्ग असल्याने त्यांचा आर्थिक व्यवहार २० हजाराच्या वर जात नसल्यामुळे या लोकांची गावामध्ये आपण दुसरे पैसे काढण्याची व टाकण्याची मुबलक व्यवस्था नसल्याने ,तसेच बऱ्याच ग्राहकांकडे ATM व इतर फोन पे व इत्तर सुविधा नसल्याने आपल्या बँकेचे खातेदार यांची गैर सोय होत आहे .
त्यासाठी पुढील प्रमाणे व्यवस्था झाल्यास सेंट्रल बँकेचे खातेदार यांचे आर्थिक फसवणुक किंवा लुबाडणूक होणार नाही.यासाठी पुढील व्यवस्था करण्यात यावी ती पुढील प्रमाणे.१) लोहारा गावामध्ये कमीत कमी ४ बैंक ग्राहक सेवा केंद्र आपल्या बँकेचे