के सी इ सोसायटीचे इंजिनिअरिंग व व्यवस्थापन महाविद्यालयात व्हर्चुअल फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न

के सी इ सोसायटीचे इंजिनिअरिंग व व्यवस्थापन महाविद्यालयात व्हर्चुअल फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न

 

खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात दिनांक २७नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२४ दरम्यान फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न झाला ,या परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे Inspira Research Association (IRA) जयपूर ,राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२४ दरम्यान ए आय सह संशोधन पद्धतीवर प्रभुत्व मिळवणे (डेटा विश्लेषण )(MRMAI २०२४) नियोजित आयोजन करण्यात आले . खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत श्री नंदकुमार जी.बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केले व्हर्चुअल फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम मध्ये वाणिज्य , व्यवस्थापन ,शिक्षण ,अर्थशास्त्र ,कायदा ,मानवता , कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यावरणीय शाश्वतता ,सामाजिक विज्ञान आणि उपयोजित विज्ञान मधील अलीकडील् बदल आणि विकासावरील बहू-विद्याशाखिय दृष्टीकोनावर इंटरफेस साठी एक मंच प्रदान करते. .वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणात यशःस्वी होण्यासाठी संस्था आणि त्यांचे शाश्वत यश आणि वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान ,नवनवीन शोध .घेऊन येत आहेत . राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये पेपर प्रकाशित करण्याची संधी व ISBN पुस्तके व ISBN सह कॉन्फरेन्स मध्ये पेपर सादरीकरण संधी प्राप्त होते . व्हर्चुअल फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम मध्ये व्यवस्थापन व्यावसायिक सामाजिक शास्रज्ञ, उद्योजक शिक्षण तज्ज्ञ ,संशोधक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रातील विचार मांडण्याची ,विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि आंतर विषय अभ्यासाची संधी प्रदान करते .भारत व भारताबाहेरील १२० प्राध्यापकांनी सहभाग घेतला . कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी स्वागत पर भाषण केले. .कार्यक्रमाचे सन्माननीय मुख्य प्रवक्ते डॉ .मनविंदर सिंग पाहावा (वाणिज्य विभाग, डॉ हरसिंग गौर विश्वविद्यालय ,केंद्रीय विद्यापीठ ) उपस्थित होते . प्रमुख अतिथी सन्माननीय प्रा एस एस मोदी (अध्यक्ष ,इन्स्पिरा रिसर्च असोसिएशन ) व प्रज्ञावंत श्री नंदकुमार बेंडाळे ( अध्यक्ष खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी ,जळगाव) ,सह अतिथी प्रा डॉ अनिल मेहता (उपाध्यक्ष इन्स्पिरा रिसर्च असोसिएशन ) व डॉ संजय सुगंधी (प्राचार्य के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ,जळगाव ), संचालक डॉ आरती चोप्रा ( सह संचालक ,इन्स्पिरा रिसर्च असोसिएशन) व डॉ अनिल डोंगरे ( डीन ,वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग,कवयित्री बहिणाबाई चौधरी चे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ),डॉ गौरी राणे (प्राचार्य ,डॉ अण्णासाहेब जि डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव )संचालक डॉ . बी वि पवार ( इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव ),डॉ बलजीत कौर (सह प्राध्यापक ,वाणिज्य विभाग, आत्म सनातन धर्म कॉलेज ,दिल्ली विद्यापीठ) सह संचालक डॉ रजनीश क्लेर (प्राध्यापक वाणिज्य विभाग ,मोतीलाल नेहरू कॉलेज ,दिल्ली ) डॉ अशोक कुमार (सह प्राध्यापक ,संहचालक जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय जोधपूर )डॉ रमेश सरदार (प्रा ,स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टुडिझ ,कवयित्री बहिणाबाई चौधरी चे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव )डॉ मधुलिका सोनवणे (संचालक ,,स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टुडिझ ,कवयित्री बहिणाबाई चौधरी चे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव )डॉ समीर नारखेडे (प्रा स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टुडिझ ,कवयित्री बहिणाबाई चौधरी चे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव )डॉ पराग नारखेडे (सह प्राध्यापक,इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव ),संयोजक प्रा .डॉ रविकांत मोदी( परिषद संचालक व सचिव निर्वाण युनिव्हर्सिटी जयपूर,राजस्थान)व प्रा . हर्षा देशमुख (एम बी ए ,विभाग प्रमुख के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ,जळगाव ) सचिव डॉ सुनील न्याती (सह प्राध्यापक ,इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ,जळगाव ) डॉ सी एस पाटील (अकॅडमिक डीन , पॉलीटेकनिक ,समन्वयक, सह प्राध्यापक ,,इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ,जळगाव ) सह सचिव डॉ नेहा खत्री विभाग प्रमुख ,वेदिक कन्या कॉलेज जयपूर ) प्रा राखी मेठी (सदस्य ,इन्स्पिरा रिसर्च असोसिएशन )प्रा शेफाली अग्रवाल (विभाग प्रमुख एम बी ए फिनटेक ,के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ,जळगाव ) प्रा कल्पेश महाजन सह प्राध्यापक ,इलेक्ट्रिकल विभाग , के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ,जळगाव) मुख्य समिती सदस्य डॉ विनोद कुमार ,डॉ अनुप कुमावत ,डॉ पी सी सैनी ,डॉ पावन कुमार पातोडीया ,डॉ नीरज ,डॉ वीणा भोसले ,प्रा के बी पाटील ,प्रा प्रसाद कुलकर्णी ,प्रा राहुल पटेल ,प्रा अविनाश सूर्यवंशी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.