पाचोऱ्यात अरुण पितांबर पाटील यांचं – दुःखद निधन

पाचोऱ्यात अरुण पितांबर पाटील यांचं-दुःखद निधन

 

पाचोरा:

मिठाबाई कन्या शाळेचे वरिष्ठ लिपिक श्री. शिवाजी बागुल भाऊसाहेब यांचे लहान शालक तथा जळगाव जि. प. चे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब के. एस. पवार यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक श्री. पी. एस. (बापू) पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव

श्री अरुण पितांबर पाटील वय 46

यांचे आज रविवार, तारीख 15 डिसेंबर रोजी पहाटे 5-30 वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते होमगार्ड पदावर सेवेत होते.

त्यांची अंत्ययात्रा आज रविवार तारीख 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी १ वाजता, पाचोरा, विकास कॉलनी येथील राहते घरापासून निघणार आहे. त्यांचे पश्चात आई-वडील, दोन भाऊ व त्यांचा परिवार, तसेच पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.