“नाजूक वयाच्या उंबरठ्यावर” रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव अंतर्गत गो. पू. पाटील विद्यालय कोळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम

गो.पू.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळगांव येथे आज “नाजूक वयाच्या उंबरठ्यावर” रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव अंतर्गत गो. पू. पाटील विद्यालय कोळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम घेण्यात आला.

 

 

कोळगांव प्रतिनिधी –

 

आज दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी नाजूक वयाच्या उंबरठ्यावर या कार्यक्रमाच्या अंतर्गत पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थिनींना डॉ. शुभांगी पूर्णपात्रे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

सदर प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य श्री सुनील पाटील सर व व सर्व शिक्षिका उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस.ए.वाघ सर व आभार श्रीमती सी. एस. पाटील मॅडम यांनी मानलेत.