के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांची इंडस्ट्रियल व्हिझिट

के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांची इंडस्ट्रियल व्हिझिट

 

 

के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांची इंडस्ट्रियल व्हिझिट : के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांची इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर (तिसरे वर्ष ) विभागातर्फे देवगिरी क्लस्टर प्रा. लिमिटेड छत्रपती संभाजीनगर येथे इंडस्ट्रियल व्हिझिट देण्यात आली . भेट देण्याचं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ची चिप कशी फॉरमॅट होते ,पिन सेटिंग कशी केली जाते ,लेझर ने बॉक्स कटिंग कशी होते ,मायक्रो कंट्रोलर चिप ला कसे असेम्ब्ल केले जाते या बद्दल मार्गदर्शन श्री सचिन इनामदार (व्हर्टिकल हेड ,इलेक्ट्रॉनिक्स विभाग देवगिरी क्लस्टर प्रा. लिमिटेड छत्रपती संभाजीनगर) यांनी केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा ए विखार प्रा राहुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक भेट देण्यात आली . जवळपास ३५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता .औद्योगिक भेट यशस्वीते करिता प्रा .सचिन भंगाळे व प्रा स्नेहा पाटील यांनी परिश्रम घेतले .