के. सी. ई. अभियांत्रिकी त “SAP” ची कार्यशाळा :MBA च्या विद्यार्थांसाठी

के. सी. ई. अभियांत्रिकी त “SAP” ची कार्यशाळा :MBA च्या विद्यार्थांसाठी

 

 

आज दिनांक ११/११/२०२४ सोमवारी SAP चे ट्रेनर श्री. राकेश बरापत्रे यांच्या द्व्यारे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात श्री. बरपत्रे सरांनी SAP म्हणजे काय, SAP चे महत्व व SAP चे द्यान कॉपोर्रेट युगात कसे महवताचे आहे हे पटवून दिले. विद्यार्थ्यांनी पण कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद दिला. या कार्यशाळेच्या आयोजना साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी सर यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी चे स्वागत व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख प्राध्यापक हर्षा देशमुख आणि.फिन्टेक विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक शेफाली अग्रवाल यांनी केले.

या कार्यशाळेसाठी व्यवस्थापन विभागाच्या डॉ. वीणा भोसले ,दिगंबर सोनवणे , रवींद्र स्वामी, रेवती पाटील, हेमंत धनंधरे यांनी उपस्थितीती दर्शविली. या कार्यशाळेसाठी व्यवस्थापन विभागाच्या १४२ विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक देवेंद्र पाटील यांनी केले.