के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती

 

 

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती :के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहेत. देश विकासासाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे . संविधानाने मतदानाचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला दिला आहेत . लोकशाहीच्या बळकटीसाठी शासनाचे मतदान जनजागृती अभियान उपयुक्त आहेत . सशक्त व लोकशाहीचा हा उत्सव प्रत्यक्ष मतदान करून साजरा करूया असे आव्हान के सी इ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी केले . तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्तरावरून शासनाचे प्रयत्न सुरु आहेत त्या संदर्भात मतदान जनजागृती व त्या संबधीची शपथ शासन नियुक्त श्री मदन लाठी (सहकारी .गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जिल्हा आयकॉन ऑफ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत जळगाव ) यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यर्थ्यांना मतदानाची शपथ देऊन जनजागृती केली . महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते