के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत ऍग्री अस्पायर २०२४ कार्यक्रम संपन्न

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत ऍग्री अस्पायर २०२४ कार्यक्रम संपन्न

 

 

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत ऍग्री अस्पायर २०२४ कार्यक्रम संपन्न : के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत ऍग्री अस्पायर २०२४ कार्यक्रम दिनांक ७ ऑक्टो २०२४ ला सकाळी १० वा . ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांसाठी ऍग्री अस्पायर २०२४ चे आयोजन केले होते . कार्यक्रमाच्या वेळी के सी इ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले . या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांना पाच विषय देण्यात आले होते 1)न्यू अग्री टेकनॉलॉजि 2)रिन्यूएबल एनर्जि 3)वॉटर मॅनेजमेंट 4)ए.आय इन अग्रीकल्चर 5)क्लायमेंट स्मार्ट अग्रीकल्चर. या विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले .या कार्यक्रमात एस्पायर न 1 टीम ने ऑरगॅनिक फॉर्मिंग चे फायदे,एस्पायर न 2 टीम ने ओनियान पावडर विथ सोलर सिस्टम, एस्पायर न 3 टीम ने व्हर्टिकल फॉर्मिंग,एस्पायर न 4 टीम ने रिजनरेटिव्ह फॉर्मिंग,एस्पायर न 5 टीम ने न्यू अग्री टेकनॉलॉजि -डेट्स कॉफी,एस्पायर न 6 टीम ने वर्मिंगपोस्ट ऑरगॅनिक मॅन्युअर अश्या वेगवेगळ्या संकल्पनेवर अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण केले.या कार्यक्रमासाठी दीपक माळी व हर्ष कोटेचा यांनी विद्यार्थी प्रतिनिधी तसेच प्रा.रवींद्र स्वामी यांनी शिक्षक समन्व्यक म्हणून जबाबदारी भूषवली.कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख स्टार्ट्स अप वर भर दिल्यास आपला देश रोजगार निर्मितीत जगात अग्रेसर असेल असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यांची प्राचार्यांनी कौतुक केले.या मुळे विद्यार्थ्यांना भविष्यात नवीन तंत्रज्ञाना विषयी विचार करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत झाली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ वीणा भोसले (विभाग प्रमुख,अग्री बिझनेस मॅनेजमेंट)यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाला प्रा.हर्षा देशमुख,प्रा.शेफाली अग्रवाल,प्रा.गोडबोले,प्रा.तनया भाटिया,प्रा.डिगंबर सोनवणे,प्रा.हेमंत धनंधरे,प्रा.देवेंद्र पाटील प्रा.रेवती पाटील उपस्थित होते.