पाचोरा येथे बळीराजा गौरव दीप उत्सव समिती पाचोरा तर्फे बळीराजा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा

पाचोरा येथे बळीराजा गौरव दीप उत्सव समिती पाचोरा तर्फे बळीराजा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

 

पाचोरा येथे बळीराजा गौरव दीप उत्सव समिती पाचोरा तर्फे बळीराजा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सालावादाप्रमाणे यावर्षी ११ शेतकऱ्यांना बळीराजा गौरव पुरस्कार देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गवांदे दादा व भूषण दिलीप वाघ युवा नेते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष एस के पाटील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र रामकृष्ण पाटील मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष ऐ नार ठाकरे सर मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष अनिल दादा देशमुख बामसेफचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील सर मच्छिंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते व बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील हेमंत चव्हाण संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुखदेव पाटील संत नामदेव परिषद जिल्हा अध्यक्ष अनिल मराठे मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश दादा पाटील संजय पाटील शरद शामराव पाटील रोहिदास वामन पाटील गजमल पाटील संतोष महाजनआदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करण्यात कार्यक्रमाच्या सुरुवातीस एस ए पाटील सर यांनी आपल्या मधुर आवाजात जिजाऊ वंदना गायली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अनिल दादा देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुनील शिंदे दादा यांनी बळीराजा कोण होते बळीराजाच्या राज्यात शेतकरी किती सुखी होता व आजचा शेतकरी कोणत्या प्रकारे जीवन जगत आहे व बळीराजा यांच्या विषयी आजच्या सरकारचे धोरण याविषयी मार्गदर्शन केले पाचोराचे आमदार किशोर आप्पापाटील यांनी शेतकऱ्यांना आजच्या सरकारने शेतकऱ्यांना पाच वर्षाचा कालावधीत ज्या काही शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना शेतकऱ्यांना दिल्या त्याविषयी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले बामसेफचे विलास पाटील यांनी बळीराजा जीवनातील काही घडलेल्या प्रसंगांविषयी माहिती दिली व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गवांदे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाविषयी माहिती दिली वआलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला पुरुषोत्तम छगन मोरे, दीपक काशिनाथ पाटील, अमरसिंग मानसिंग पाटील मंगेश दत्तू खैरनार संजय श्रावण पाटील ज्ञानेश्वर विठ्ठल जगताप नामदेव सुकलाल महाजन नगराज पाटील सुरेश पाटील मच्छिंद्र जाधव आदी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी शाल साडी मिठाई व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी गणेश पाटील निलेश मराठे प्रदीप वाघ योगेश मुकुंदा पाटील राज परमेश्वर मराठे सोनू पाटील प्रवीण पाटील प्रकाश पाटील सर इंद्रजीत पाटील संदीप राजे बंडू मराठे सागर ठाकूर अमोल जगताप राहुल जगताप सुनील काय राहुल पाटील गणेश मिस्त्री विकी घुले शुभम चव्हाण सागर पाटील बापू जगताप तुषार जगताप रवींद्र पाटील शरद राणे आधी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार ऐ नार ठाकरे सर व सूत्रसंचालन एस ए पाटील सर यांनी केले