डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात “Freshr’s Party व Induction Programme चे आयोजन!!!

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात “Freshr’s Party व Induction Programme चे आयोजन…

 

 

डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात दिनांक 19 ऑक्टोबर रोजी प्रथम वर्ष एलएलबी व प्रथम वर्ष बीए एलएलबी या विद्यार्थ्यांसाठी “Fresher’s Party व Induction Programme चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ माननीय एडवोकेट जी एम पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. माननीय जी एम पाटील सरांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक सखोल माहिती, वकिली व्यवसायातील बारकावे तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नयना महाजन (झोपे ) या होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा भिडे ( S Y BA LLB )व सनी कोर (S Y LL. B). यांनी केले.

विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.