पाचोरा पोलीस स्टेशनला फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पाचोरा पोलीस स्टेशनला फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

 

 

1) राजेश ऊर्फ राजा बसंतमद आरोरा वय-४९ धंदा-ब्यापार 2) सिमा राजेश ऊर्फ राजा आरोरा वय-४२ धंदा-व्यापार दोघे रा.संमतानगर (आर्शिवादनगर) मुर्तीजापुर, ता.मुतीजापुर जि.अकोला यांच्या विरोधात फिर्यादी हा सिंधी कॉलनी पाचोरा येथील -व्यापार पाचोरा येथे कुटूंबासह राहतो. आरोपी वर नमुद पत्यावर राहतात. दोन्ही आरोपी हे संगनमताने व एकविचाराने बागतात व त्यांनी फिर्यादीची बहीण हि तीच्या पतीसह मुतीजापुर येथे राहते. व्यापार करुन उदरनि्वाहि करते. आरोपी क्र.1 व 2 हे फिर्यादीच्या बहीणीचे चुलत सासु सासरे आहे. फिर्यादीचे पाहुणे यांना विश्वात घेवून आरोपींनी त्यांचे नावे  बँक यांचेकडून त्यांचे नावे 90,00.000 – नव्वंद लाख रुपये कर्ज घेतले आहेव त्यासाठी आरोपींनी त्यांची मिळकत तारण दिलेली आहे. फिर्यादीचे पाहुण्यांचे नावे घेतलेले 90,00.000/- रुपये कजपिकी आरोपींनी 1,20,000/- हे त्यांनी त्यांचे व्यापारासाठी घेतले. त्या संदर्भांत सदरहु रक्कम व त्यावरील व्याज नियमीत न चुकता भरण्याची हमी दिली. त्याप्रमाणे लेखी दस्त करुन दिले. परंतू कर्जीची रक्कम मिळाल्यापासुन आरोपी यांनी कोणताही भरणा केला नाही.