पाचोरा भडगाव तालुक्यातील सकल नाभिक समाज मेळावा संपन्न 

पाचोरा भडगाव तालुक्यातील सकल नाभिक समाज मेळावा संपन्न

 

 

 

पाचोरा प्रतिनिधी

दि 09/09/2024 रोजी पाचोरा येथे पाचोरा भडगाव तालुक्यातील सकल नाभिक समाज यांचा मेळावा आयोजित करण्यात आला संत सेना महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून मेळावा आयोजित करण्यात संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त आज नाभिक समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी समाजाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच, सलून साहित्य किट वाटप करण्यात आले यावेळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते…! – उद्योगासाठी लागणारे साहित्य यावेळेस वाटप करण्यात आले आहे यावेळी उपस्थित होते शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले सर जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील किशोर बारवकर तालुकाप्रमुख सुनील आबा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील भुरा आप्पा ज्ञानेश्वर सोनार आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस पाचोरा भडगाव तालुक्यातील नाभिक समाजाने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची संकल्पना.