रक्षाबंधनाच्या औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून लाडक्या बहिणीला अनोखी भेट

रक्षाबंधनाच्या औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून लाडक्या बहिणीला अनोखी भेट देण्यात येत आहे

 

 

 

प्रतिनिधी

पाचोरा भडगाव तालुक्यासह पाचोरा शहरात साडी वाटप करण्यात येत आहे एक घर एक साडी या पद्धतीने पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रमाता नगर मुकुंद नगर वृंदावन नगर पवन नगर चिंतामणी कॉलनी जय किसान सोसायटी दत्त कॉलनी जयराम कॉलनी साने गुरुजी कॉलनी मल्हार नगर शांतीनगर लक्ष्मीबाई वाघ नगर सावित्रीबाई नगर जिजामाता दुर्गा नगर भवरलाल नगर गजानन महाराज छबुदास ठाकरे नगर नारायण ठाकरे नगर श्री कृपा कॉलनी आनंद नगर रामदास ठाकरे नगर स्वामी समर्थ नगर वरील भागात एक घर एक साडी देण्यात आली आहे

अजून काही भाग बाकी आहे राहिलेल्या भागात साडी वाटप करण्यात येणार आहे याची काळजी नसावी साडी वाटपाचे मोहीम मध्ये बंडू केशव सोनार वैभव पाटील जितू पेंढारकर नितीन चौधरी किशोर पाटील नितीन जाधव निकिता राणा अनिल बछवा यांनी काम पाहिले.