पाचोरा नगरीत बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांचे ढोल ताशाचा गजरात स्वागत

पाचोरा नगरीत बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांचे ढोल ताशाचा गजरात स्वागत करण्यात आले ‌

 

 

 

पाचोरा येथे कृष्णापुरी येथे माननीय बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन जी मेश्राम साहेब यांचे स्वागत मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील सर, तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील संभाजी ब्रिजचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुखदेव पाटील विलास पाटील शरद पाटील अनिल मराठे कृष्णा फ्री लेझीम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघ नितीन पाटील प्रमोद महाजन अश्विनमहाजन ,कन्या देवरे गणेश पाटील राजेंद्र चव्हाण संतोष महाजन,आदी मान्यवरांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी नितीन पाटील यांनी कार्यकर्त्यांची ओळख करून दिले व आधी रोहिदास पाटील राजू पाटील,कपिल पाटील ,सोनू पाटील ,भैया पाटील, गजमल पाटील, विलास पाटील, माजी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष एसे पाटील सर,व आलेल्या मान्यवरांचे आभार नितीन पाटील,