पाचोऱ्यात सकल नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थे तर्फे श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा :- सकल नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थे तर्फे श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

 

पाचोरा प्रतिनिधी:- अनिल (आबा) येवले

श्री. संत सेना महाराज याची पुण्यतिथी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मणी मंदिर कृष्णापुरी येथे सकाळी ८-०० वाजता श्री. विठ्ठल रुख्मिणी व श्री. संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची विधीवत पुजन करुन स्थापना करण्यात आली

९.३० वाजता सकल नाभिक संस्थेच्या जागेवर माननीय आमदार श्री आप्पासो किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार निधीतून सभा मंडपाचे कार्य पूर्ण झाले. त्यानिमित्य सभा मंडपाचे उद्घाटन श्री माननीय किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

(द्वारकाधीश नगर कृष्णा रेसिडेन्सी च्या जवळ जुना अंतुरी रोड पाचोरा) १०.१५ वाजता मोटर सायकल रॅली द्वारकाधीश नगर ते श्री विठ्ठल रुक्माई मंदिर पर्यंत निघून१०.३० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला१२.०० वाजता महाआरती करून१२.३० वाजता महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला दुपारी ३ वाजता पालखी मिरवणूक सोहळा विठ्ठल मंदिर -जामनेर रोड- छत्रपती शिवाजी महाराज चौक- प्रकाश टाकी मार्गे देशमुख वाडी येथे श्री परशराम बळीराम अहिरे यांच्याकडून पाल्लखी सोहळ्यात गोड दुधाची नियोजन करण्यात आले होते. तसेच सर्व राजकीय नेत्यांनी भेट दिली त्यानंतर आठवडे बाजार परत विठ्ठल मंदिरसंध्याकाळी ८वाजता पालखी विसर्जन विठ्ठल मंदिर येथे करण्यात आले संध्याकाळी ८.३० वाजता भोजनाचा कार्यक्रम झाल्यावर

रात्री ९ वाजता ह.भ.प. गोविंद महाराज, पाचोरेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला व कीर्तनात मोठ्या संख्येने समाजातील लोक व परिसरातील लोक हजर होते. हा कार्यक्रम संपन्नतेसाठी श्री नरेश रमेश गर्गे अध्यक्ष श्री योगेश पंढरीनाथ चित्ते उपाध्यक्ष श्री बारकू बाबुराव चित्ते खजिनदार श्री रमेश भिका वारुळे सचिव श्री फकीरा भावडू शिरसाठ सहसचिव कार्यकारी मंडळ श्री चिंतामण सिताराम जाधव श्री संजय भीमसेन अहिरे श्री सुनील धर्मा चित्ते श्री नितीन परशराम अहिरे श्री जगदीश शांताराम सोनवणे श्री चेतन प्रकाश चित्ते श्री दिलीप सिताराम जाधव श्री कैलास संतोष वाघ श्री रवींद्र पंढरीनाथ चित्ते श्री समाधान विठ्ठल सेंदाने श्री दीपक तुकाराम चित्ते श्री शंकर राजेंद्र अहिरे श्री दिलीप ओंकार शिरसाठ श्री विनोद फकिरा अहिरे श्री मधुकर राजाराम सोनवणे श्री राजेंद्र मधुकर सोनवणे श्री मधुकर पोपट महाले श्री मनोहर बाबुराव सोनवणे श्री साहेबराव लोटन सैदाने श्री अशोक तोताराम चित्ते श्री पितांबर शिवाजी नेरपगार श्री राजेंद्र आनंद सोनवणे तसेच मनोहर वेळीस अमोल पगारे कुणाल जाधव रोहित जाधव शुभम जाधव राजेंद्र जाधव अजय जाधव गोपाल चित्ते प्रवीण कुवर कैलास अहिरे मनोज अहिरे नंदलाल शिरसाठ दीपक ठाकरे प्रकाश चित्ते देवेंद्र चित्ते सुभाष अहिरे प्रकाश पगारे राजेंद्र चित्ते ललित चित्ते आकाश जाधव प्रशांत सैदाने भगवान बिळकर शरद वारुळे सुधीर वारुळे स्वप्निल वारुळे विजय निकम निंबा वाघ रमेश सेदाणे प्रवीण सैंदाणे व सर्व समाज बांधवांनी हा कार्यक्रम पूर्णत्वासाठी मदत केली.