पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अधिवेशन वर्ष 5 वे स्वामी लाॅन्स येथे संपन्न

पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अधिवेशन वर्ष 5 वे स्वामी लाॅन्स येथे संपन्न

पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश विभागातर्फे पाचोरा शहरात स्वामी लॉन्स येथे 29 ऑगस्ट रोजी विभागीय अधिवेशन संपन्न झाले.

 

राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न झाले यावेळीमहाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, प्रविण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर जी रायसाकडा, कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, उपाध्यक्ष डॉ. प्रा. विजय गाडे संपर्कप्रमुख, राकेश सुतार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागराज पाटील जिल्हा उपाध्यक्ष. नंदकुमार शेलकर, जिल्हा संघटक महेंद्र सूर्यवंशी, पाचोरा ता. अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, भडगाव ता. अध्यक्ष अशोक परदेशी, चाळीसगाव ता. अध्यक्ष गफ्फार मलिक, अमळनेर ता. अध्यक्ष समाधान मैराळे, भगवान मराठे, गणेश रावळ, आदि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली असून पाचोरा भडगाव अमळनेर तालुक्यातील 19 मान्यवरांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले, पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक शांताराम सोनजी पाटील यांना जिवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, पाचोरा-भडगाव विधानसभे चे कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांना विधानसभा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित तर शांताराम चौधरी, यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले, यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खानदेश विभागीय अधिवेशनासाठी पाचोरा येथे आलेल्या पत्रकारांना मोफत ट्रॅक सूट, घड्याळ, व विमा, वितरण करण्यात आले. तर विभागीय अध्यक्ष किशोर जी रायसाकडा यांच्या संकल्पनेतून यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी 70 पत्रकारांनी रक्तदान केले, दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचोरा वतीने. ५१००० हजाराची मदत, तर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ५१००० रुपयांची मदत यावेळी करण्यात आली, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे आयोजित केलेल्या अधिवेशनाला खान्देश विभागा तील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष भुवणेश दुसाने, खान्देश विभागीय प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी ऊर्फ शिवाभाईG रावेर,कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, संपर्कप्रमुख. राकेश सुतार, पाचोरा तालुकाध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, उपाध्यक्ष स्वप्निल कुमावत, इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुकाध्यक्ष गजानन लाधे, भालचंद्र राजपूत. ग्रामीण संघटक सुनील भाऊ कोळी, चाळीसगाव चे सुनील भाऊ कोळी,तसेच नगरदेवाळ्याचे सुनील भाऊ शिपी(बाबा)

 

चेतन महाजन, अलीम शाह, कासोद्याचे. सागर शेलार, यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले तर कविता मासरे (रायसाकडा) यांनी भले मोठे योगदान संघटनेला दिले.