के .सी. ई .सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्वातंत्र दिना निमित्त हर घर तिरंगा रॅली

के .सी. ई .सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्वातंत्र दिना निमित्त हर घर तिरंगा रॅली

 

 

के .सी. ई .सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्वातंत्र दिना निमित्त हर घर तिरंगा रॅली : के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड महाविद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र दिना निमित्त हर घर तिरंगा रॅली उत्साहाने साजरी झाली. हर घर तिरंगा रॅली मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन जनजागृती केली. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले .कार्यक्रमाला डॉ सी एस पाटील,प्रा.संजय पावडे, क्रीडा विभाग प्रमुख नितीन चौधरी ,सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी , नागरिक,विद्यार्थी उपस्थित होते.