पाचोरा गोकुळधाम सोसायटी गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी फकीरचंद पाटील तर उपाध्यक्षपदी विठ्ठल एरंडे यांची निवड

पाचोरा गोकुळधाम सोसायटी गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी फकीरचंद पाटील तर उपाध्यक्षपदी विठ्ठल एरंडे यांची निवड

 

पाचोरा प्रतिनिधी

दिनांक ११/८/२०२४ रोजी गणेश उत्सवानिमित्त मिटींगचे आयोजन करण्यात आले होते या मीटिंगमध्ये कार्यकारणी जाहीर करण्यात आली कार्यकारणीत अध्यक्षपदी फकीरचंद पाटील तसेच उपाध्यक्षपदी विठ्ठल एरंडे खजिनदार दिलीप अहिरे सर सचिव श्रीराम पाटील सहसचिव बंटी भाऊ मोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या गणेशोत्सवामध्ये सर्वात जास्त सार्वजनिक कार्यक्रम घेण्याचा ठराव पास करण्यात आला तसेच मंडळामध्ये विविध सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला दिलीप अहिरे सर यांनी लेखाजोखा वाचून दाखवला यावेळी बळवंत पाटील अनिल पाटील प्रल्हाद महाजन सुभाष महाजन विनोद पाटील योगेश गंगे पाटील चौधरी दादा एकनाथ महाजन अनिल महाजन समाधान महाजन सर विकास महाजन संदिप पाटील जाधव सर विकास महाजन गोपाल पाटील हरीश पाटील स्वप्निल राजपूत भगवान पाटील अक्षय जैन समाधान महाजन नागेश दुसाने चेतन गौड भिवसने भाऊ दीपक पाटील निमेश कुलकर्णी शर्माजी जायभाय सर सोनार बाबा मोरे सर उपस्थित होते व खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग संपन्न झाली.