पाचोऱ्यात आषाढी एकादशी निमित्त कुस्त्यांची विराट दंगल संपन्न 

पाचोऱ्यात आषाढी एकादशी निमित्त कुस्त्यांची विराट दंगल संपन्न

 

पाचोरा येथील महावीर व्यायाम शाळा क्रीडा संस्था आयोजित व माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कुस्त्यांची विरार दंगल घेण्यात आली यावेळी कुस्त्यांना सुरुवात करण्याअगोदर छत्रपती संभाजी महाराज चौक येथून आलेल्या सर्व पैलवानांना व मान्यवरांना फेटे बांधून ढोल ताशाच्या गजरात एम एम कॉलेज च्या मैदानात कुस्त्यांची विरार दंगल सुरू करण्या अगोदर छत्रपती शिवरायांच्या व बजरंग बली यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व आदित्य बिल्दिकर यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन गणेश भीमराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर बारवकर, व तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मालोजीराव भोसले सर, उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे, महावीर व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाऊ आमले सर, माजी नगरसेवक चंद्रकांत धनवडे, सुनील आबा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, नगरसेवक गंगाराम पाटील, सुमित आबा सावंत तालुका अध्यक्ष शिवसेना, नगरसेवक सतीश आबा चेडे, एस के पाटील हितेश पाटील पैहलवान, सुनील पाटील सर दिनेश पाटील पैलवान शरद आबा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आखाडा पूजन करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार बंधूंचाही सत्कार करण्यात आला व व माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते कुस्त्यांची शेवटची जोड लावण्यात आली यावेळी सुनील आबा पाटील मार्केट कमिटी संचालक नगरसेवक सतीश आबा चेडे, सुमित आबा सावंत किशोर भाई, इंद्रजीत पाटील, सुनील पाटील सर, दिनेश पाटील, महावीर व्यायाम शाळा अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली तसेच यावेळी महावीर व्यायाम शाळेचे रवींद्र भाऊ पाटील हा पैलवानभावडू भाऊ पाटील, पहेलवान जमील बागवान पैलवान पप्पू भोई पैलवान आदित्य आमले पैलवान राहुल पाटील पैलवान अतुल पाटील पैलवान रवींद्र पाटील पैलवान तुषार सोनार दादू पैलवान शिवम चव्हाण पैलवान धनराज चौधरी पैलवान, सुमो पैलवान, दशरथ पैलवान, किशोर पेंढारकर पैलवान, चंद्रकांत चौधरी पैलवान, सुभाष बागुल आणि महाले सर तसेच पंच म्हणून कैलास आमले सर जमील बागवान एस के पाटील सर संदीप मराठे हितेश पाटील गोकुळ पाटील सर किशोर भोई या मान्यवरांनी पंच म्हणून चौक कामगिरी वाजवले तसेच यावेळी पोलिस डिपार्टमेंटचेमोलाचे सहकार्य लाभले तसेच या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश सोनवणे सर यांनी केले व आभार दिनेश पाटील यांनी मानले