गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे आज दि. 11/07/2024 शुक्रवार रोजी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 

 

कोळगाव प्रतिनिधी….

कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित, गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे आज दि. 11/07/2024 शुक्रवार रोजी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

रोहित वाल्मीक पाटील व मयुरेश दिनेश पाटील हे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याचा प्राचार्य एस. एच. पाटील सर यांच्या हस्ते पुष्पहार देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले

प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य , श्री. एस. एच.पाटील सर, श्री. ए.एच.पवार सर सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू व भगिनी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. ए. वाघ सर यांनी केले .

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू व भगिनी यांनी परिश्रम घेतले.