महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा पाचोरा च्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा पाचोरा च्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांचा वाढदिवस उत्साहात…!!

पाचोरा तालुक्याचे सर्वांचे आवडते मित्र व शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पदम बापू पाटील यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले,भुवनेश दुसाने,अबरार मिर्झा,रवी शंकर पांडे,राजेंद्र खैरनार तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री रावसाहेब पाटील,गणेश बापू पाटील,बबलू धनवडे ,किशोर बारवकर,संजय गोहिल,जितेंद्र जैन,सुमित सावंत बापू हाटकर बंडू चौधरी तसेच असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.