श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा निकाल 100% टक्के 

श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा निकाल 100% टक्के

 

श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भडगाव चा 100% टक्के निकाल

आम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमच्या संस्थेने FY D फार्मेसी चा 100% निकाल आणि S Y D pharmacy चा 92% निकाल मिळवला आहे

FY D फार्मसीचे टॉपर्स
प्रथम क्रमांक सुरेखा डागा पाटोळे – 80.60%
दुसरा क्रमांक – कुणाल संजय भोई 77.10%
तृतीय क्रमांक जान्हवी रवींद्र अहिरे- 77.60%

SY D फार्मसीचे टॉपर्स
प्रथम क्रमांक – शुभांगी वाल्मिक माळी ८१.६४%
दुसरा क्रमांक – ज्योती दिगंबर माळी 77.64%
तृतीय क्रमांक – वैशाली प्रकाश पाटील 76.09%
उत्तम गुणवत्ता व व्यवस्थापन राखणाऱ्या संस्थेने उत्तम असे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिल्यामुळे व सर्व सुखसुविधा महाविद्यालयात उपलब्ध असल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब , संस्थेचे सर्व संचालक व प्राचार्य डॉ. महेंद्र पाटील तसेच शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.